My stories

Monday, July 11, 2016

कविता करताना ...

कविता करताना  .... 

काहीतरी लिहायला सुचायचे /
पण माझ्याजवळ साहित्यच नसायचं /
कविता करताना.......
 सुचलेलं मनामध्ये ठेवायचे /
नंतर हातात पेन आली की आठवायच  /
कविता करताना  आठवलेल ते कागदावर टिपायच /
टिपलेल नजरेन रेखाटायचं /
कविता करताना  ..... 
नजरेन रेखाटलेल  कच्च  आसयचं /
कच्च असलेलं खाडाखोड करायच /
कविता करताना  ..... 
खाडाखोड केलेल दुरुस्त करायच /
दुरुस्त केलेल छान व्हायच /
कविता करताना  छान झालेल तीच माझी कविता आसायची 
तीच माझी कविता आसायची। ...... 


Monday, November 15, 2010


सबकुछ एक पल में.....
हमने उन्हें प्यार से कुछ कुछ दिए
उनोहने हाथ फैलाकर लिए /
हसते हसते चले गये
और रोते रोते वापस आये /

ओ हमारे ओ ओ ओ हमारे ooid                        ओ                          सामने ठहरते रहे 
हम उनकी तरफ सिर्फ देखते रहे /
उनकी जुबा खामोश होती गयी
हमारी दिल की धड़कन बढ़ती गयी
ओ खुद भी गम में डुबते गये
और हमें भी वीराने में छोड़ते गये
कुछ न कहकर भी सबकुछ कहकर गये
कहकर गये ....../

Saturday, June 19, 2010

अशी ही एक भेट


नुकताच फोन आला ती आजारी
आहे म्हणुन तिच्या मैत्रैनिचा
पण मी नाही घेतला निश्चय तिकडे जानाय्चा /
तिकडे मी कसा गेलो
हा मलाच धक्का बसला आश्यर्याचा /
तिला खात्री होती मी तिकडे येण्याचा
मी बघत होतो रडूउन तिच्या भावना ओळखण्याचा
पण निश्चय तिने केला होता
माज्यावरची नजर न हटवनयाचा /
अक्खा दिवस होता तो तिच्या
ओल्या पापण्या पाहण्याचा /
चेहर्यावर हास्य होते माज्या
पण मनाला चटका होता दुखाचा /
आसाच एक क्षन आला
तिला तिथे सोडण्याचा /
विरहामुळे बोलता येत नवते तरीही ती प्रयत्न करत होती बाय बाय म्ह्न्याचा .....siddharth